चौकट-
मागील पाच वर्षातील कर्ज वाटप
वर्ष उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप
२०१६ -१७ ३५०२ २८०२
२०१७-१८ ४०११ १०९१
२०१८-१९ ३७५५ १८३६
२०१९-२० ४५०० १९३०
२०२०-२१ ४७५० २९२५
कोट-
मागील दहा वर्षांचा आढावा घेतला तर यावर्षी जिल्ह्यात बँकांनी विक्रमी पीक कर्ज वाटप केले आहे. नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांना दरवर्षी उद्दिष्ट मोठे असते. ते पूर्ण होत नाही. मात्र कर्ज वाटपात सातत्याने वाढ होत आहे.
- अधेर्दु शेखर, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक
कोट -
थकबाकीमध्ये असल्यामुळे आमच्या जमिनीच्या लिलाव नोटिसा प्रसिद्ध झाल्या होत्या. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने दिलेल्या कर्जमाफी योजनेत मी पात्र ठरलो आणि कर्जमाफी मिळाल्याने मोठे समाधान मिळाले. आता नवीन कर्ज मिळण्यासाठीही आम्ही पात्र ठरल्याने शेती व्यवसायासाठी आधार मिळाला आहे. - अशोक दौंडे, शेतकरी
कोट-
माझ्या नावावर असलेल्या थकबाकीमुळे जिल्हा बँकेने जमिनीचा लिलाव काढला होता. वेळीच कर्जमाफीची घोषणा करुन राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढील काळात कर्ज मिळणेही आता सुकर झाले आहे - लक्ष्मीबाई दौंडे, शेतकरी