डाळिंबाच्या बागेत फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:44 PM2018-11-04T15:44:43+5:302018-11-04T15:45:06+5:30
वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले. परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ िणकांदा या दोन पिकांचचांगलेउत्पन्ननिघतहोते.परंतु तेल्या मर रोगपडल्यानेडाळींबपिकविणाराशेतकरीसंकटातसापडलाआहे.
वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले.
परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ िणकांदा या दोन पिकांचचांगलेउत्पन्ननिघतहोते.परंतु तेल्या मर रोगपडल्यानेडाळींबपिकविणाराशेतकरीसंकटातसापडलाआहे.
बागलाणच्या पश्चिम पट्यात सतत दुष्काळी परिस्थीती तर पाचवीलाच पुंजलेली दिसतेय, सतत गारपीट, औषध फवारणी ,खर्च,व् भाव नसल्याने निघे नासा झाला होता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे नैराश्ये येऊन ब-याच शेत -यांनी डाळीब बागा नष्ट केल्या. परिसरातील शेतकर्यानी अल्प पाणी किंवा विकत पाणी घेऊन बागा जागवल्या महागडी फवारणी केल्या तेल्या सारख्या भस्मासुरावर मात करत फळ तयार केले पण आज डाळिंबाना भाव नाही. खर्च देखील वसूल होत नसल्याने पदरात फक्त निराशाच आली.
परिसरातील बरेच शेतकरी भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला मागच्या वर्षी कांदा लागवड मोठया प्रमाणात केली. अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत कांद्याने बर्यापैकी उत्पन्न काढले पण सतचे मार्केटचे पडलेलं भाव, सकाळी मार्केट मध्ये पंधराशे रु पये भाव तर दुपारी हजार ह्या सम्बरमात पडलेला शेतकरी मोठ्या भावाच्या आशेत पडला आण िकांदा चाळीतच सडवला. पूर्ण वर्ष भर कोबीला भाव नसल्याने कोबीमध्ये तर रोटर फिरवतांना शेतकरी दिसत आहेत.
सततचे पडलेले व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकालाही या वर्षी समाधान कारक भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. टमाटे, फ्लावर , कोबी ,मेथी,कोथिंबीर या भाजीपाला पिकालाही भाव भेटत नसल्याने आधीच सावकारी व्याजाने उसनावरीने घेतले पैसे फेडायचे कसेया विवंचनेत बळीराजा सापडलेला दिसतोय.