सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:18 PM2020-08-17T17:18:11+5:302020-08-17T17:21:34+5:30

वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.

Spectacular view of Saptashrunga fort on social media | सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर 

सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर 

Next
ठळक मुद्देनद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे

लोकमत न्युज नेटवर्क
वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.
गडावरील गणेश घाटात ठिकठिकाणी धबधबे सुरु आहेत उंचवट्यावरु न वाहणारे पाणी जेव्हा जमिनीवर पडते त्यावेळी खळखळणारा आवाज हा नैसिर्गक सौंदर्याची साक्ष देतो.मात्र हे नयनमनोहारी दृष्य सोशल मिडीयाच्या माध्यमातुन निसर्गप्रेमीपर्यंत पोहचते व ही दृष्ये पाहताक्षणी निखळ आनंदाची अनुभुती होते.
सध्या गडावर प्रवेशबंदी असल्याने स्थानिक वास्तव्यास असलेल्या नागरिकांव्यतीरिक्त सहसा कोणी नजरेस पडत नाही दरम्यान गडावर सुरु असलेल्या पावसामुळे हिरवीगार वनसृष्टी व आकर्षक धबधबे हे अनुभवण्यासारखे असले तरी ते सोशल मिडीयात पाहण्यासाठी पसंती दिली जात आहे.
2 ्नह्लह्लड्डष्द्धद्वद्गठ्ठह्लह्य

Web Title: Spectacular view of Saptashrunga fort on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.