घटना दुरुस्तीसाठी शेतकरी संघटनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:24+5:302021-06-20T04:11:24+5:30
स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने अनेकवेळा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, दखल घेतली ...
स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने अनेकवेळा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, दखल घेतली गेली नसल्याचे बोराडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कार्याध्यक्ष शंकर ढिकले, बागलाण बागलाणचे तालुकाध्यक्ष माणिकराव देवरे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव पूरकर, संतू पाटील, भीमराव बोराडे, सुकादेव पागेरे, दत्तू गवारे, रामनाथ ढिकले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- १९ सटाणा फार्मर
अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना परिशिष्ट ९ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शंकर ढिकले, माणिकराव देवरे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
190621\19nsk_32_19062021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ सटाणा फार्मर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना परिशिष्ट ९ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करतांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे ,शंकर ढिकले ,माणिकराव देवरे आदि .