शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विझवला वणवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 6:56 PM

इगतपुरी : तालुक्यातील जुनवणेवाडी येथील वीजेच्या ट्रान्फार्मरची ठिणगी पडल्यामुळे तिथल्या गवताने पेट घेतला. बाजुला वाळलेले गवत असल्याने आग लवकरच भडकली. बघता बघता आग बाजुच्या भाताच्या पेंढ्यांना कवेत घेवुन वाडीतील घरांकडे येईल अशी परिस्थिती होती. शाळेतला विद्यार्थ्यांना धुर व आग दिसताच त्यांनी वरिष्टांना कळवित आग विझविण्याकरीता घटनास्थळी घाव घेतली व काही वेळातच आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यी व शिक्षकांच्या समय सुचकतेमुळे वणवा आटोक्यात

इगतपुरी : तालुक्यातील जुनवणेवाडी येथील वीजेच्या ट्रान्फार्मरची ठिणगी पडल्यामुळे तिथल्या गवताने पेट घेतला. बाजुला वाळलेले गवत असल्याने आग लवकरच भडकली. बघता बघता आग बाजुच्या भाताच्या पेंढ्यांना कवेत घेवुन वाडीतील घरांकडे येईल अशी परिस्थिती होती. शाळेतला विद्यार्थ्यांना धुर व आग दिसताच त्यांनी वरिष्टांना कळवित आग विझविण्याकरीता घटनास्थळी घाव घेतली व काही वेळातच आग आटोक्यात आणली.शाळेच्या जवळच काही अंतरावर वणवा पेटल्याचे दिसताच विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गणपत घारे व शिक्षक वैभव गर्गे यांना अवगत केले. दुपारच्या वेळी वाडीवरील मोठी माणसे बाहेर कामाला गेलेली होती. अशा परिस्थितीत समयसुचकता दाखवत दोन्ही शिक्षकांनी मोठ्या विद्यार्थ्यांना हाताशी घेत योग्य नियोजन करून वनई व फांगळीच्या रोपांच्या झुबकेदार फांद्यांचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच भाताच्या पेंढ्यांचे उडवे व वाडीतील घरांना वाचवले व खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे याचा वस्तुपाठच या निमीत्ताने घालुन दिला. त्यामुळे मोठ्या प्रकारची हानी होण्यापासुन बचाव झाला. याबद्दलविद्यार्थी व शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.चौकट...दुपारच्या वेळी गावातील मोठी मंडळी कामाला बाहेर गेलेले असताना, त्याचवेळी लागलेल्या या आगीच्या संकटातुन मार्ग काढणारे शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतूक करो तेवढे कमीच आहे. विद्यार्थ्यी व शिक्षकांच्या समय सुचकतेमुळे वणवा आटोक्यात येवून पुढील विघकन टळले.- दत्ता खडके, ग्रामस्थ, जुनवणेवाडी. 

टॅग्स :fireआगStudentविद्यार्थी