शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

देवळ्यात हल्लाबोल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:26 PM

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे देवळा तालुक्यातील पांच कंदील परिसरात स्थानिक पदाधिकाºयांकडून स्वागत करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह हल्लाबोल यात्रेचे देवळा येथील पाच कंदील परिसरात आगमन झाले. माजी आमदार शांताराम अहेर यांनी यात्रेचे स्वागत केले.

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेस : पाच कंदील परिसरात पदाधिकाºयांकडून स्वागतभाजपाचे कार्यकर्ते पंडित देवमन निकम, नगरसेविका बेबी नवरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे देवळा तालुक्यातील पांच कंदील परिसरात स्थानिक पदाधिकाºयांकडून स्वागत करण्यात आले.खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह हल्लाबोल यात्रेचे देवळा येथील पाच कंदील परिसरात आगमन झाले. माजी आमदार शांताराम अहेर यांनी यात्रेचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जितेंद्र अहेर, भरत देवरे, दादा बस्ते, भाजपाचे कार्यकर्ते पंडित देवमन निकम, नगरसेविका बेबी नवरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी माजी आमदार शांताराम अहेर, राकाँचे तालुकाध्यक्ष पंडित निकम, मविप्र संचालक विश्राम निकम, जि. प. सदस्य नूतन अहेर, यशवंत सिरसाठ, बाजार समितीचे संचालक योगेश अहेर, उमराणा बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार, उषा बच्छाव, नीलिमा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, अनंत आहिरराव, नारायण रणधीर, डॉ. संजय निकम, सुनील पाटील, डॉ. साहेबराव सोनजे, चंद्रकांत पाटील, जिभाऊ वाघ, पोपट पगार, नाना मोरे, सतीश सूर्यवंशी, भिला सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.