शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

पाणीटंचाईचे सावट

By admin | Published: March 11, 2017 1:11 AM

त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत.

 त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत. गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरी तीव्र उन्हामुळे आटून गेल्या आहेत. अशा परिस्थितीत वाघेरावासीयांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.तालुक्यातील काही गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. वाघेरा धरण गेल्या वर्षी ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे ६३ मि.मी., १२८ मि.मी. व २३० मि.मी. पाऊस पडून अतिवृष्टी झाली होती. या तीन दिवसात तालुक्यातील नद्या-जलाशय पूर्ण भरले होते. वाघेरा धरणही पूर्ण भरले होते. पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मते धरण बांधून बराच कालावधी उलटल्याने धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. पाण्याचा दाबाने धरणाचे दरवाजेच बंद होत नव्हेत. त्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. पण दरवाजे बंद होईनात. शेवटी पाणबुड्यांच्या मदतीने नवीन दरवाजे बसविले; पण तोपर्यंत धरणातील ६० ते ७० टक्के पाण्याचा विसर्ग झाला. (वार्ताहर)