२५ वर्षांपूर्वी खून, टोरँटोत एक अटकेत

By admin | Published: November 12, 2015 12:05 AM2015-11-12T00:05:54+5:302015-11-12T00:05:54+5:30

पेनी गॅस स्टेशनवर १९ नोव्हेंबर १९९० रोजी भारतीय शिक्षक सुरिंदर सिंग परमार (३८) यांच्या झालेल्या खून प्रकरणी संशयित रूपर्ट रिचर्डस् (६१) याला ९ नोव्हेंबर रोजी अटक झाली.

25 years ago murdered, Toronto detained | २५ वर्षांपूर्वी खून, टोरँटोत एक अटकेत

२५ वर्षांपूर्वी खून, टोरँटोत एक अटकेत

Next

टोरँटो : पेनी गॅस स्टेशनवर १९ नोव्हेंबर १९९० रोजी भारतीय शिक्षक सुरिंदर सिंग परमार (३८) यांच्या झालेल्या खून प्रकरणी संशयित रूपर्ट रिचर्डस् (६१) याला ९ नोव्हेंबर रोजी अटक झाली.
रिचर्डस् याला टोरँटोतील त्याच्या घरी अटक करण्यात आली. २४ तास सुरू असलेल्या या गॅस स्टेशनवर परमार रात्री नोकरी करायचे. या गॅस स्टेशनवर पडलेल्या दरोड्यात परमार यांचा खून झाला होता. त्यांची पत्नी व ६ आणि १२ वर्षांची दोन मुले हे भारतात राहत होते. २५ वर्षांनंतर एका खुनाच्या प्रकरणात झालेल्या अटकेने स्वत: रिचर्डस परेशान असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: 25 years ago murdered, Toronto detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.