शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

वडगाव झांजे मारहाणप्रकरणी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा

By admin | Published: February 05, 2015 10:32 PM

पुणे : वडगाव झांजे (ता. वेल्हे) येथील गट नं. ३०८ मधील जमीन द्यावी याप्रकरणी आरोपींनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी राघू झांजे (वय ४५, रा. वडगाव झांजे) यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३९५, ४२७ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : वडगाव झांजे (ता. वेल्हे) येथील गट नं. ३०८ मधील जमीन द्यावी याप्रकरणी आरोपींनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी राघू झांजे (वय ४५, रा. वडगाव झांजे) यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३९५, ४२७ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, की फिर्यादीचा चुलतभाऊ बाबाजी सोपान झांजे याला वडगाव झांजे येथील गट क्र. ३०८ मधील जमीन द्यावी, या कारणावरून आरोपी राहुल बाळू चोरघे, करण चोरघे, रोहिदास चोरघे, सोपान चोरघे, कांता पुणेकर व इतर अनोळखी तीन-चार व्यक्तींनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीला व त्याची पत्नी व आई यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. दमदाटी, शिवीगाळ करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन (अंदाजे ५००० रुपये रकमेची) चोरी करून घरावरील सिमेंटचे पत्रे दगडाने फोडले आहेत, अशी फिर्याद फिर्यादीने दिली आहे.
याबाबत वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार असल्याची माहिती वेल्‘ाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. याबाबत घुगे अधिक तपास करीत आहेत.