शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

निवडणूक काळात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:59 PM

गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल...

अहमदाबाद: गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल 24 कोटी रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. निवडणूक काळात गुजरातमध्ये 30.6 लाख रूपयांची देशी दारू आणि 23.50 कोटी रूपयांची भारतीय बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अखेरच्या दोन दिवसांचा समावेश नाही, 25 ऑक्टोबर ते  12 डिसेंबर या काळातील ही आकडेवारी आहे. याशिवाय येथे 29.16 कोटी रुपये किमतीची वाहने देखील जप्त करण्यात आली आहे. तसंच 26 हजार 913 जणांना अटक करण्यात आली आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 9 डिसेंबर रोजी झाले आहे तर दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला झाले. मतदानानंतर विविध चॅनल्सनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा येथे पुन्हा एकहाती सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017liquor banदारूबंदीElectionनिवडणूक