शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

मालवणच्या समुद्रात मच्छिमाराचे उपोषण

By admin | Published: October 06, 2015 12:42 AM

पर्ससीनला विरोध : बोटीत बसून आंदोलन

पर्ससीनला विरोध : बोटीत बसून आंदोलन
मालवण : सिंधुदुर्ग किनारप˜ीवर धुडगूस घालत असलेल्या परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्ससह जिल्ह्यातील विनापरवाना मिनिपर्ससीनच्या विरोधात एका युवा मच्छीमाराने सोमवारी मालवण समुद्रात बोटीत बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याच्या या आंदोलनाला स्थानिक मच्छीमारांनी पाठिंबा दिला आहे.
छोट्या मच्छीमारांच्या तोंडचा घास हिरावला जात असताना केवळ चार पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यात आली. परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सना प्रशासनाने चाप लावावा, या मागणीसाठी मालवण दांडी येथील मच्छीमार अन्वय प्रभू यांनी सोमवारी समुद्रात सात वाव अंतरात (चार किलोमीटर आतमध्ये) उपोषण सुरू केले. मुख्यमंत्री तसेच मत्स्योद्योगमंत्री यांच्या लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेऊ, असे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)