- शीलेश शर्मानवी दिल्ली : सरकारने गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांनी कोणतीही घुसखोरी केली नाही, असा दावा केला असला तरी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे त्यामुळे समाधान झालेले नाही. एकीकडे सरकार चीनसोबत तणावाच्या संबंधांना तोंड देत आहे, तर दुसरीकडे त्याच्याशी व्यापारही करीत आहे, असा आरोप पक्षाने केला आहे.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, पंतप्रधान म्हणाले होते की, सीमेत कोणी घुसलेले नाही, मग चीनस्थित बँकेकडून मोठे कर्ज काघेतले?
चीनसोबत तणाव असताना त्याच्याशी व्यापार कसा?, राहुल गांधींनी विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:31 AM