Independence Day: १५ ऑगस्टला 'या' संदेशांनी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन साजरा करा स्वातंत्र्य दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 07:49 PM2020-08-14T19:49:08+5:302020-08-14T19:49:40+5:30
Independence Day : या संदेशांनी तुम्ही आपल्या प्रियजनांना संदेश देऊन भावना व्यक्त करू शकता.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. अशा शूरवीरांना सलाम आणि वंदन करण्याचा हा ऐतिहासिक दिवस. सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून पूर्णपणे स्वतंत्र झाला. यंदा स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली.
भारतमातेच्या रक्षणासाठी आपले प्राण गमावेल्या लावलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना, जवानांनाच्या बलिदानाला मानाचा मुजरा करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. यंदा कोरोना माहामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन आपण हा दिवस साजरा करू शकणार नाही. मात्र एकमेकांना मोबाईलवरुन संदेश पाठवू या दिवसाच्या शुभेच्छा (Wishes) नक्कीच पाठवू शकतो. या संदेशांनी तुम्ही आपल्या प्रियजनांनासमोर भावना व्यक्त करू शकता.
१)चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
२) ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
३) ना धर्माच्या नावावर जगा ना...ना धर्माच्या नावावर मरा... माणुसकी धर्म आहे या देशाचा...फक्त देशासाठी जगा...स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
४)जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.
५) ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.
६) मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस, दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण...माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा...एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
१)मोक्ष पाकर स्वर्ग में रखा क्या है,
जीवन सुख तो मातृभूमि की धरा पर है,
तिरंगा कफ़न बन जाए इस जनम में,
तो इससे बड़ा धर्म क्या है !
स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!
२) सुन्दर है जग में सबसे, नाम भी न्यारा है,
जहां जाति-भाषा से बढ़कर, देश-प्रेम की धारा है,
निश्छल, पावन, प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है !!!
स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!
३) काश मेरी जिंदगी मे सरहद की कोइ शाम आए, मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए, ना खौफ है मौत का ना आरजु है जन्नत की, लेकिन जब कभी जीक्र हो शहीदों का, काश मेरा भी नाम आए। काश मेरा भी नाम आए। स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!
४)दे सलामी इस तिरंगे को
जिससे तेरी शान है
सर हमेशा ऊंचा रखना इसका
जब तक तुझमें जान है
स्वतंत्रता दिवस की शुभकामना
५) जिक्र अगर हीरो का होगा,
तो नाम हिंदुस्तान के वीरों का होगा।
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं
६) सुन्दर हैं जग में सबसे,
नाम भी न्यारा हैं
जहा जाती-भाषा से बढ़कर
देश-प्रेम की धारा हैं
निश्छल, पावन, प्रेम पूर्ण
वो भारत देश हमारा है
स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं
७)देशभक्तों के बलिदान से, स्वतंत्र हुए है हम।
कोई पूछे कौन हो तो गर्व से कहेंगे भारतीय है हम।
सभी भारतियों को स्वतंत्रता दिवस मुबारक हो।
अपनी आजादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं।
सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं।
८) दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान हैं।
सर हमेशा ऊचा रखना इसका, जबतक तुझमे जान हैं।
स्वतंत्रता दिवस की हार्दिक बधाई हो।
९) चलो फिर से आज वह नजारा याद कर लें
शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद कर लें
जिसमें बहकर आजादी पहुंची थी किनारे पे
देशभक्तों के खून की वो धारा याद कर लें।।
स्वतंत्रता दिवस 2020 की शुभकामनाएं!
हे पण वाचा-
रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण
बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!