Janata Curfew Live: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना देशवासीयांची दाद; पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 08:19 AM2020-03-22T08:19:50+5:302020-03-22T17:04:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही.
LIVE
06:11 PM
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले धन्यवाद
#WATCH Maharashtra: NCP chief Sharad Pawar and his daughter and MP Supriya Sule, along with others, participate in the exercise called by Prime Minister Narendra Modi to express gratitude to those providing essential services amid #CoronavirusPandemic. pic.twitter.com/9KtPLWdNCM
— ANI (@ANI) March 22, 2020
05:17 PM
ग्रँटरोडमधील जनतेकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभिवादन
05:09 PM
कोरोनाचा सामना करणाऱ्या, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून टाळ्या वाजवून आभार
I salute our doctors, nurses, armed & paramilitary forces, cleaning and assistance staff, aviation staffs, our entire railway staff, government officials, media professionals and everyone who is working day and night selflessly to serve our nation. Jai Hind 🇮🇳 #IndiaFightsCoronapic.twitter.com/e9FLORJPVS
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 22, 2020
05:06 PM
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे देशवासीयांनी मानले आभार; टाळ्या वाजवून, घंटानाद करुन आभार व्यक्त
04:46 PM
कधी थांबायचं हे मुंबईकरांना कळतं; पोलीस आयुक्तांकडून मुंबईकरांचं कौतुक
“Mumbai never stops”, they say!
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 22, 2020
Well, it’s not entirely true though.
Mumbai knows when to keep going and just about when to stop. #JantaCurfewpic.twitter.com/ykZF4Qo9i2
03:13 PM
आंध्र प्रदेशमधील विशाखापटणनच्या आरे. के. समुद्रकिनारा आज सुनासुना दिसून आला.
Andhra Pradesh: Visakhapatnam's RK beach wears a deserted look as citizens observe #JantaCurfewpic.twitter.com/kedRcLwDc6
— ANI (@ANI) March 22, 2020
02:54 PM
लखनऊमध्ये नागरिकांनी दिला जनता कर्फ्यूला पाठिंबा
Lucknow residents stay off the roads as they observe #JantaCurfew announced by Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/cW7hGjTmR2
— ANI UP (@ANINewsUP) March 22, 2020
01:55 PM
मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकसेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल सेवा बंद, आज रात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च रात्री 12 पर्यंत लोकल ट्रेन बंद राहणार
01:53 PM
दिल्लीतील सर्वत्र शांतता; रस्त्यांवर नागिराकांनी नाही तर कबुतरांनी केली गर्दी
Delhi: A flock of pigeons gather in Connaught Place area, as people restrict their movement in the national capital amid #JantaCurfew today announced by Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/axyxt8fUxX
— ANI (@ANI) March 22, 2020
01:05 PM
दिल्लीतील सर्वत्र शांतता; रस्त्यांवर नागिराकांनी नाही तर कबुतरांनी केली गर्दी
Delhi: A flock of pigeons gather in Connaught Place area, as people restrict their movement in the national capital amid #JantaCurfew today announced by Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/axyxt8fUxX
— ANI (@ANI) March 22, 2020
12:54 PM
मुंबईतलं गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या लालबाग परिसरात शांतता
12:49 PM
ताडदेवकरांचा जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद; सर्व परिसरात शुकशुकाट
11:55 AM
मुंबईतील जुहू चौपाटीवरही शुकशुकाट
Maharashtra: Juhu Beach in Mumbai wears a deserted look as people observe self-imposed #JantaCurfew, amid rising Coronavirus cases in the country. pic.twitter.com/OaUAcQHSgb
— ANI (@ANI) March 22, 2020
11:09 AM
केरळमधील त्रिवेंद्रमच्या समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट
Kerala: Beaches in Trivandrum deserted, as nationwide #JantaCurfew is being observed today in wake of #Coronavirus; Visuals from Shangumugham Beach. pic.twitter.com/KphIpynM40
— ANI (@ANI) March 22, 2020
10:48 AM
उत्तराखंडातही जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Dehradun in Uttarakhand wears a deserted look as people observe self-imposed #JantaCurfew, amid rising Coronavirus cases in the country. pic.twitter.com/F2gZYIEeqi
— ANI (@ANI) March 22, 2020
10:26 AM
त्रिपुरातही सर्व रस्त्यांवर शुकशकाट
Tripura: Empty streets in Agartala as #JantaCurfew is being observed nationwide pic.twitter.com/Zsjv3dxnBI
— ANI (@ANI) March 22, 2020
10:06 AM
मणिपूरमधील इंफाळमध्ये शहरातदेखील शुकशुकाट
Manipur: Empty streets in Imphal as people observe #JantaCurfewpic.twitter.com/8wX1h6hgDc
— ANI (@ANI) March 22, 2020
09:59 AM
जम्मू- काश्मीरात देखील जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद; नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जम्मू-कश्मीर: जनता कर्फ्यू के दौरान डोडा में सड़कें खाली नज़र आईं। इस दौरान जनता कर्फ्यू को सफल बनाने के लिए जम्मू-कश्मीर पुलिस ने लोगों से अपने घरों में ही रहने की अपील की। #JantaCurfewpic.twitter.com/efPGeZBKPn
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2020
09:52 AM
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
09:41 AM
बंगळुरुत देखील मॅजेस्टिक बस स्थानक थंड; जनत कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Karnataka: No passengers at Majestic bus station in Bengaluru as people observe self-imposed #JantaCurfew to fight #Coronaviruspic.twitter.com/MAMzRWqIf3
— ANI (@ANI) March 22, 2020
09:21 AM
मडगावातील रस्त्यावर शुकशुकाट; पर्यटक नसल्याने कोलवा किनाराही ओस
09:18 AM
नेहमीच वर्दळ असणारं दादर रेल्वे स्टेशन आज शांत असल्याचे दिसून येत आहे.
Mumbai: People providing essential services do not need to take part in self-imposed #JantaCurfew. Maharashtra has the highest number of positive Coronavirus cases in the country; Visuals from Dadar railway station pic.twitter.com/sErZCggmy9
— ANI (@ANI) March 22, 2020
09:11 AM
सोलापुरातील रस्त्यांवर फक्त पोलीसच; घराबाहेर न पडण्याचे पोलिसांकडून आवाहन
08:43 AM
रत्नागिरीतल्या कायम वर्दळ दिसणाऱ्या रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे...
08:42 AM
अहमदनगरमधल्या ग्रामीण भागात पूर्ण शुकशुकाट पसरला असून, रस्त्यांवर माणसांची वर्दळ दिसेनाशी झाली आहे.
08:34 AM
मोदींच्या जनता कर्फ्युला जळगावकरांचा पाठिंबा, सर्व रस्ते झाले निर्मनुष्य
08:29 AM
हैदराबादमधल्या हिमायतनगरमध्ये जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
कोरोना वायरस के बढ़ते मामलों को देखते हुए प्रधानमंत्री की अपील पर आज देशभर में जनता कर्फ्यू का असर दिख रहा है। भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद(ICMR) के मुताबिक देश में कोरोना वायरस के मामले बढ़कर 315 हो गए हैं। तस्वीरें हैदराबाद के हिमायत नगर से। pic.twitter.com/EXwqAYtEIh
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2020
08:27 AM
देशभरात जनता कर्फ्यूला सुरुवात, मेरठमध्ये रस्ते पडले ओस
The self-imposed #JantaCurfew to be observed till 9 pm today, amid rising cases of Coronavirus in the country; Visuals from Meerut. pic.twitter.com/CYVyTTyJmN
— ANI UP (@ANINewsUP) March 22, 2020
08:26 AM
एरव्ही कांदा विक्रीसाठी नाशकातली लासलगाव ही सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यावर देखील नजरेला एकही मनुष्य दिसत नसल्याने लासलगावी जनता कर्फ्यु सुरू झाला आहे.
08:23 AM
एरवी माॅर्निंग वाॅक आणि व्यायामसाठी शिवाजी पार्क, पाच उद्यान, वरळी सी-फेस आदी भागात गर्दी करणाऱ्या नागरिकांनी आज एकप्रकारे सुट्टीच घेतली.
08:22 AM
सोलापूर : सकाळी सहा वाजल्यापासूनच सोलापुरात जनता कर्फ्यूला सुरुवात; व्यायाम, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळलं