मागील वित्त वर्षात तब्बल ७१,५00 कोटींचे बँक घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:46 AM2019-06-04T03:46:56+5:302019-06-04T03:47:14+5:30

रिझर्व्ह बँक : घोटाळ्यांची संख्या ६,८00 वर

In the last financial year, Rs 71,500 crore bank scam | मागील वित्त वर्षात तब्बल ७१,५00 कोटींचे बँक घोटाळे

मागील वित्त वर्षात तब्बल ७१,५00 कोटींचे बँक घोटाळे

Next

नवी दिल्ली : गत वित्त वर्षात म्हणजेच २0१८-१९ मध्ये ६,८0१ प्रकरणांत तब्बल ७१,५४२.९३ कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती अधिकृतरित्या दिली आहे.

आदल्या वर्षांच्या तुलनेत घोटाळ्यातील रक्कम तब्बल ७३ टक्क्यांनी वाढली आहे. २0१७-१८ मध्ये बँक घोटाळ्यांची संख्या
५ हजार ९१६ इतकी होती; तर घोटाळ्यातील रक्कम ४१,१६७.0३ कोटी रुपये होती.

५३,३३४ घोटाळे २.0५ लाख कोटींचा फटका 

साल घटनाघोटाळ्याची रक्कम 
२00८-0९४,३७२१,८६0
२00९-१0४,६६९१,९९९
२0१0-११४,५३४३,८१६
२0११-१२४,0९३४,५0१
२0१२-१३४,२३५८,५९१
२0१३-१४४,३0६१0,१७१
२0१४-१५४,६३९१९,४५५
२0१५-१६४,६९३१८,६९९
२0१६-१७५,0७६२३,९३४
२0१७-१८५,९१६४१,१६७
२0१८-१९६,८0१७१,५४३


 

Web Title: In the last financial year, Rs 71,500 crore bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.