शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 5:55 PM

लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौधसमोर पंचमसाली समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्नातील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या आंदोलनात काही नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे.पंचमसाली समाजाला २ ए श्रेणीतील आरक्षण मिळावे यासाठी कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील नेत्यांनी हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी सुवर्ण सौध परिसरात आंदोलन छेडले. कोंडुसकोप्पहून सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आगेकूच करताच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचादेखील प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यावेळी पोलिस आयुक्त याडा मार्टिनदेखील हजर होते. सुमारे दहा हजारहून अधिक आंदोलक उपस्थित होते. आंदोलकांना झालेल्या लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते.आंदोलनातील कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी, विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अरविंद बेल्लद, आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकreservationआरक्षणbelgaonबेळगावPoliceपोलिस