मारन यांच्या माजी अतिरिक्त सचिवाला अटक

By admin | Published: January 22, 2015 01:50 AM2015-01-22T01:50:59+5:302015-01-22T01:50:59+5:30

नवी दिल्ली : तत्कालीन दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांचे अतिरिक्त स्वीय सचिव व्ही. गोवथामान यांच्यासह तीन जणांना सीबीआयने रात्री उशिरा अटक केली. मारन यांच्या निवासस्थानी ३०० हायस्पीड टेलिफोन लाईन्स पुरविण्यात गोवथामान यांनी मुख्य भूमिका वठवली होती. या लाईन्सचा वापर मारन यांच्या बंधूंच्या टीव्ही वाहिनीसाठी करण्यात आला.

Maran's former additional secretary arrested | मारन यांच्या माजी अतिरिक्त सचिवाला अटक

मारन यांच्या माजी अतिरिक्त सचिवाला अटक

Next
ी दिल्ली : तत्कालीन दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांचे अतिरिक्त स्वीय सचिव व्ही. गोवथामान यांच्यासह तीन जणांना सीबीआयने रात्री उशिरा अटक केली. मारन यांच्या निवासस्थानी ३०० हायस्पीड टेलिफोन लाईन्स पुरविण्यात गोवथामान यांनी मुख्य भूमिका वठवली होती. या लाईन्सचा वापर मारन यांच्या बंधूंच्या टीव्ही वाहिनीसाठी करण्यात आला.
मुख्य तांत्रिक अधिकारी एस. कन्नान आणि मारन बंधूंच्या सन टीव्ही नेटवर्कमध्ये इलेक्ट्रिशियन राहिलेल्या एल.एस रवी याचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

Web Title: Maran's former additional secretary arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.