P. Chidambaram Arrested :पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:10 AM2019-08-22T09:10:46+5:302019-08-22T19:57:37+5:30
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. ...
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, विरोधी पक्षांकडूनही या अटकेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्यावर रात्रभर प्रश्नांची सरबत्ती केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
06:43 PM
३० मिनिटे कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्यास न्यायालयाने दिली मुभा
नवी दिल्ली - पी. चिदंबरम यांना दरदिवशी ३० मिनिटे कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्यास न्यायालयाने दिली मुभा
Court says family members and lawyers are permitted to meet #PChidambaram for 30 minutes a day https://t.co/kXgdMn4Lwi
— ANI (@ANI) August 22, 2019
06:40 PM
पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी
नवी दिल्ली - पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
INX Media Case: Special CBI Court sends former Union Finance Minister #PChidambaram to CBI custody till August 26. pic.twitter.com/M27WmSuI8x
— ANI (@ANI) August 22, 2019
05:05 PM
आयएनएक्स प्रकरण: सीबीआय कोर्टाने निर्णय राखून ठेवला
आएनएक्स प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांची 5 दिवसांसाठी कस्टडी मागितली आहे, कोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला
CBI Court reserves its order on an application of CBI seeking five day remand of former Finance Minister P Chidambaram in INX media case. pic.twitter.com/MtGuc7p9YB
— ANI (@ANI) August 22, 2019
04:49 PM
सीबीआयची वर्तवणूक चुकीची - अभिषेक मनु सिंघवी
या संपूर्ण प्रकरणात सीबीआयची वर्तवणूक चुकीची आहे. 11 महिने सीबीआयने चौकशीसाठी बोलविले नाही. सीबीआयने रिमांडची मागणी केली मात्र आरोप काय आहेत? हे सांगितले जात नाही. FIPB चे 6 आरोपी आतापर्यंत अटक नाही केली.
Abhishek Manu Singhvi in Court: Non cooperation is if probe agency calls me five times and I don’t go, non cooperation is not giving the answer they like to hear.
— ANI (@ANI) August 22, 2019
They called P Chidambaram once, and he went. Where is non cooperation? https://t.co/ZJZYJOo4OY
04:29 PM
चिदंबरम यांच्या बचावासाठी कपिल सिब्बल कोर्टात मांडतायेत बाजू
कोर्टात कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांची बाजू मांडताना सांगितले की, कार्ती चिंदबरम, भास्कर रमन यांच्यावर या प्रकरणात आरोप आहे. त्यांना अतंरिम जामीन मिळाला आहे.
Kapil Sibal in Court: Investigation complete as draft chargesheet is ready. Sanction was sought.
— ANI (@ANI) August 22, 2019
Foreign Investment Promotion Board approval is given by 6 Govt Secys,none have been arrested. This is a case of documentary evidence. He(Chidambaram) has never skipped interrogation https://t.co/8o0XJPRHdV
02:25 PM
पी. चिदंबरम यांना थोड्याच वेळात सीबीआय कोर्टात हजर करणार
सीबीआय चिदंबरम यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी कोर्टात करण्याची शक्यता
02:25 PM
पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टासमोर केले हजर
आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्यावर कारवाई
Delhi: P. Chidambaram brought to CBI court for hearing in INX Media Case. He will be produced in court shortly. pic.twitter.com/EXSk8yA69Q
— ANI (@ANI) August 22, 2019
02:15 PM
चिदंबरम यांना झालेली अटक हे सुडाचे राजकारण, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांचा आरोप
DMK President MK Stalin in Chennai on P Chidambaram arrested by CBI: I too saw how CBI jumped the wall & arrested him, it's a matter of shame for India, it is political vendetta. Chidambaram had asked for anticipatory bail but he was arrested, it's condemnable. pic.twitter.com/iaRZ1RGU1d
— ANI (@ANI) August 22, 2019
12:23 PM
चिदंबरम यांच्याबाबतचा कोर्टाचा निर्णय कायद्यानुसार, त्यात सरकारची भूमिका नाही - जी. किशन रेड्डी
Union Minister of State for Home,G Kishan Reddy on P Chidambaram arrested by CBI: Law will take its own course, the court takes decisions as per law,the party,the govt has no role in it. It's the court, not government that decides where to put the people who indulge in corruption pic.twitter.com/w5h6l1MIjF
— ANI (@ANI) August 22, 2019
10:41 AM
भाजपाने सीबीआय आणि ईडीचे रूपांतर सूड घेणाऱ्या संस्थांमध्ये केले, काँग्रेसचा आरोप
LIVE: Press briefing by @rssurjewala, I/C, AICC Communications. https://t.co/AnhGZzw0hF
— Congress Live (@INCIndiaLive) August 22, 2019
10:21 AM
चिदंबरम यांच्या अटकेविरोधात जंतर मंतरवर आंदोलन करणार - कार्ती चिदंबरम
माझ्या वडिलांनाच नव्हे तर काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी जात आहे
Karti Chidambaram in Delhi on P Chidambaram arrested by CBI: This is not merely targeting of my father but the targeting of Congress party. I will go to Jantar Mantar to protest. pic.twitter.com/IpDJbwOHk5
— ANI (@ANI) August 22, 2019
09:50 AM
चिदंबरम कायद्याचे जाणकार आहेत, कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी असे वर्तन करता कामा नये होते - सत्यपाल सिंह
Satya Pal Singh, Baghpat BJP MP: Chidambaran ji is a former Union Finance,&Home Minister, he is an intellectual & knows the law, he should not have behaved like this after court's order.What happened was not good, had he surrendered earlier, his dignity would have remained intact pic.twitter.com/9TQntdZvpG
— ANI (@ANI) August 22, 2019
09:49 AM
चिदंबरम यांच्या अटकेवर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया
जे घडले ते दु:खद आहे, यामध्ये कायद्याप्रति उत्तरदायित्वासारखे काही नव्हते. हे प्रकरण शुक्रवारसाठी लिस्टेड होते. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय करू इच्छिते हे पाहण्यासाठी वाट पाहिली पाहिजे होती.
Salman Khurshid, Congress on P Chidambaram arrested by CBI: It's deeply distressing that all that had to happen, there was no question of not being answerable to the law. The matter is listed on Friday, they could have waited till then to see what the Supreme Court wants to do. pic.twitter.com/STAFJyFlks
— ANI (@ANI) August 22, 2019
09:14 AM
कलम 370 वरून लक्ष हटवण्यासाठी केली पी. चिदंबरम यांना अटक, कार्ती चिदंबरम यांचा आरोप
It's being done just to divert attention from issue of Article 370: Karti Chidambaram on father's arrest
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2019
Read @ANI story | https://t.co/BuUBBQPLwepic.twitter.com/jYQegsCYbi
09:13 AM
कार्ती चिदंबरम चेन्नईहून दिल्लीकडे रवाना
Karti Chidambaram, son of P Chidambaram leaves from Chennai Airport. P. Chidambaram was arrested by the Central Bureau of Investigation (CBI) yesterday. pic.twitter.com/suOILZAh7Q
— ANI (@ANI) August 22, 2019