लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Skipping four scheduled campaign rally, Amit Shah immediately left for Delhi; What is the real reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?

Maharashtra Assembly Election 2024 : अमित शाह यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी अमित शाह शनिवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. मात्र, आज अमित शाह हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला - Marathi News | dead patients eye goes missing at patna nmch hospital doctors say rat gnawed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला

हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा डोळा त्याच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचं आढळून आलं. हा प्रकार मृताच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला. ...

"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन - Marathi News | RBI's customer care unit in Mumbai gets threat call, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

RBI gets threat : या घटनेची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब - Marathi News | haryana looteri dulhan ran away in sonipat the next day after marriage took valuables with her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब

नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी फरार झाली आहे. ...

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी  - Marathi News | Violence eruManipur Violence: pts in Manipur, 3 ministers and 6 MLAs' houses attacked, curfew in 5 districts  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 

Manipur Violence: मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर ...

मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने - Marathi News | Tremendous tension after three dead bodies found in Maniupar's Jiribam; Demonstrations in front of Minister's House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या ... ...

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत - Marathi News | India-China tensions must ease; Foreign Minister S. Jaishankar's opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले. ...

मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू - Marathi News | Three bodies found in Jiribam, Manipur, chaos outside residence of ministers and MLAs A curfew applies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय? - Marathi News | Election Commission wrote letter to BJP and Congress President and sought their response on the complaint of violation of code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय?

निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर उत्तर मागितले आहे. ...