Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:04 AM2018-03-23T08:04:32+5:302018-03-23T12:40:39+5:30
राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज निवडणूक होत आहे.
नवी दिल्ली - राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधील 6, मध्य प्रदेशातील 5 आणि आंध्र, ओडिशा, तेलंगणा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा, झारखंड 2, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि केरळसाठी प्रत्येकी एक-एक अशा जागा आहेत. पैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले आहे. येथे बसपाचे आमदार अनिल सिंग यांनी क्रॉस व्होटिंग केल्याने बसपा उमेदवाराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
LIVE UPDATES :
Last evening 3 Congress MPs from Punjab submitted privilege motion to #RajyaSabha Secy-Gen, we stated that for 4-years the country, the House & families of 39 victims (killed in Mosul) were misled & that govt didn't take it seriously as these were poor ppl: PS Bajwa, Cong MP pic.twitter.com/YybLFznYEk
— ANI (@ANI) March 23, 2018
All the 9 candidates of BJP will win. SP insulted their worker & people will answer them for choosing a candidate that entertains the society rather than one who serves the society: Nitin Agrawal, BJP (son of Naresh Agrawal) #RajyaSabhaElectionspic.twitter.com/UGCRm6hciZ
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
Voting underway at #Chhattisgarh Legislative Assembly in Raipur for one #RajyaSabha seat from the state pic.twitter.com/zOPhUvXZBP
— ANI (@ANI) March 23, 2018
Voting underway at Vidhan Soudha in Bengaluru for four #RajyaSabha seats from #Karnatakapic.twitter.com/dwKsAPwwDc
— ANI (@ANI) March 23, 2018
10:43 AM लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीत बसपा आमदार अनिल सिंग यांनी केले क्रॉस व्होटिंग, भाजपा उमेदवाराला दिले मत
I have voted for BJP, I don't know about the rest: Anil Singh, BSP MLA #RajyaSabhaElectionspic.twitter.com/28R7njmfnP
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
#Visuals from Telangana assembly ahead of voting for three #RajyaSabha seats from the state pic.twitter.com/Uh3atyBHil
— ANI (@ANI) March 23, 2018
BJP will win all the nine Rajya Sabha seats where we have fielded our candidates. Nine more BJP candidates will make entry to #RajyaSabha from #UttarPradesh this time: Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya pic.twitter.com/7w4IWoWFRW
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
There will be no cross-voting, but yes BJP MLAs will cross-vote in our favour: Ram Gopal Yadav, SP #RajyaSabhaElectionspic.twitter.com/ArFOIH26XE
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
Bengaluru: CM Siddaramaiah & Congress MLAs met at Vidhan Soudha. (Earlier Visuals) #RajyaSabhaElections#Karnatakapic.twitter.com/upy3rHacjZ
— ANI (@ANI) March 23, 2018
Kolkata: MLAs queue up at the state assembly to cast their votes for #RajyaSabhaElections, 5 seats are being contested from West Bengal. pic.twitter.com/ODHVpYYHPW
— ANI (@ANI) March 23, 2018
Lucknow: Visuals from Uttar Pradesh Assembly; CM Yogi Adityanath meets party MLAs, Deputy CM Dinesh Sharma also present. #RajyaSabhaElectionspic.twitter.com/DwSfe53Aqj
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
Bengaluru: Senior BJP leaders Prakash Javdekar, BS Yeddyurappa & party's Rajya Sabha candidate Rajeev Chandrashekar met at their party office in Vidhan Soudha, earlier today. #RajyaSabhaElections#Karnatakapic.twitter.com/52jjjmngPJ
— ANI (@ANI) March 23, 2018
Vijay Mishra (Nishad Party MLA) & Anil Singh (BSP MLA) were present there (yesterday's meeting of BJP & its allies), which confirms their support: OP Rajbhar, UP Minister #RajyaSabhaElectionspic.twitter.com/rQSVhAcUMy
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
Voting for #RajyaSabha elections in 6 states- Uttar Pradesh, West Bengal, Karnataka, Jharkhand, Chhattisgarh and Telangana, begins. pic.twitter.com/nqhF70m9ON
— ANI (@ANI) March 23, 2018
#TopStory: Voting for #RajyaSabha elections to be held in 6 states- Uttar Pradesh, West Bengal, Karnataka, Jharkhand, Chhattisgarh and Telangana.
— ANI (@ANI) March 23, 2018
राज्यसभेसाठी 8 राज्यांत झाली बिनविरोध निवड
महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.
मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.