सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:28 AM2018-10-31T05:28:46+5:302018-10-31T06:52:19+5:30

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे आज, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

Sardar Patel's statue unveiled today at the hands of Prime Minister Narendra Modi | सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

Next

नवी दिल्ली : ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू आॅफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे उद्या, बुधवारी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचे काम २0१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते.

Web Title: Sardar Patel's statue unveiled today at the hands of Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.