शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

सिन्हा यांनी स्वीकारला सीबीआयचा पदभार

By admin | Published: December 04, 2014 12:49 AM

केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्त करण्यात आलेले अनिलकुमार सिन्हा यांनी बुधवारी येथे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्त करण्यात आलेले अनिलकुमार सिन्हा यांनी बुधवारी येथे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. १९७९ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या सिन्हा यांनी कोळसा घोटाळा, टू जी आदी घोटाळ््यांच्या तपासपद्धतीबाबत यंत्रणेवर होत असलेल्या टीकेच्या वातावरणात प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.सीबीआयच्या विशेष संचालकपदी २१ महिन्यांचा अनुभव असलेल्या व शारदा चिटफंड घोटाळ््याचा तपास करणाऱ्या ५८ वर्षांच्या सिन्हा यांच्यासमोर तपास यंत्रणेला तिची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करून देण्याचे आव्हान उभे आहे. अलीकडेच सीबीआयला सर्वोच्च न्यायालयासह अन्य न्यायालयांनी फटकारले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)