श्रीनगर - भाजपाने पाठिंबा काढल्यानंतर आता काश्मीरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार स्थापन होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मेहबुबा मुफ्ती यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून, काँग्रेससोबत आघाडी करण्याचे वृत्त खोटे आहे. तसेच हे वृत्त खोट्या बातम्यांचे दुर्दैवी उदाहरण आहे असे मह्टले आहे.
त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 10:25 PM