शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही

By admin | Published: December 02, 2014 11:19 AM

रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के व रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के व रिव्हर्स रेपो रेट ७ तर कॅश रिझर्व्ह रेशो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. महागाईच्या दरात घट झाल्याने व्याज दरात कपात होण्याची शक्यता होती मात्र केंद्र सरकारच्या दबावानंतरही रिझर्व्ह बँकेने व्याज दर कमी करण्यास नकार दिला आहे. 
धनाच्या किमतीमुळे आणि सोन्याच्या आयातीत झालेल्या कमतरतेच्या पार्श्‍वभूमीवर वित्तीय तूट आटोक्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदर कपात होणार का याकडे सरकार, उद्योग व शेअर बाजाराचे लक्ष लागले होते.