शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

UPSC CSE Result 2022: UPSC 2022 चा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी; टॉपर इशिता किशोरची 'गरूडझेप'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 3:28 PM

UPSC CSE Result 2022: युपीएससी आयएएस परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

UPSC CSE Result 2022: या वर्षीचा युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर यंदाच्या UPSC परीक्षेत UPSC 2022 ची टॉपर ठरली आहे. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक, UPSC CSE परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींनी अव्वल ४ पदांवर स्थान मिळवले आहे. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे. 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE 2022) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयएएस परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर अंतिम निकाल पाहू शकतात. परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण ९३३ उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी ३४५ उमेदवार अनारक्षित, ९९ EWS, 263 OBC, 154 SC आणि 72 ST प्रवर्गातील आहेत. १७८ उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. IAS पदांवर निवडीसाठी १८० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

पाहा संपूर्ण यादी

1. इशिता किशोर2. गरिमा लोहिया3. उमा हर्ती एन4. स्मृती मिश्रा 5. मयूर हजारिका6. गेहाना नव्या जेम्स 7. वसीम अहमद भट8. अनिरुद्ध यादव9. कनिका गोयल 10. राहुल श्रीवास्तव 11. परसनजीत कौर 12. अभिनव सिवाच 13. विदुषी सिंग 14. कृतिका गोयल 15. स्वाती शर्मा 16. शिशिर कुमार सिंह 17. अविनाश कुमार18. सिद्धार्थ शुक्ला  19. लघिमा तिवारी20. अनुष्का शर्मा 21. शिवम यादव 22. जी व्ही एस पावनदत्ता 23. जी व्ही एस पावनदत्ता  24. संदीप कुमार25. सांखे कश्मीरा किशोर26.गुंजिता अग्रवाल27. यादव सूर्यभान अच्छेलाल28. अंकिता पुवार29. पौरुष सूद30. प्रेक्षा अग्रवाल31. प्रियांशा गर्ग32. नितीन सिंग33.  तरुण पटनायक मदल34. अनुभव सिंग35. अजमेरा संकेत36. अजमेरा संकेत कुमार 37.चैतन्य अवस्थी38. अनूप दास39.गरिमा नरुल40. श्री साई आश्रित शाखमुरी 41. शुभम 42. प्रणिता दास 43.अर्चिता गोयल 44. तुषार कुमार 45.नारायणी भाटिया 46.मनन अग्रवाल 47. आदित्य पांडे48. संस्कृती सोमाणी 49. महेंद्र सिंह50. स्पर्श यादव 51. प्रतीक्षा सिंग52. प्रतिक्षा सिंह53.मुद्रा गायरोला 54. ऋचा कुलकर्णी 55. एच एस भावना 56. अर्णव मिश्रा 57. अदिती वार्ष्णेय 58.दीक्षित जोशी 59. अभिज्ञान माळवी 60.तन्मय खन्ना61. वैष्णवी पॉल 62. एस गौतम राज63. अनिरुध पांडे 65. प्रांशु शर्मा 66.कृतिका मिश्रा 67. कस्तुरी पांडा 68.उत्कर्ष उज्ज्वल 69.एल अंबिका जैन 70. आदित्य शर्मा 71.गोयल कन्नड 72. मुस्कान डागर73.पल्लवी मिश्रा74. आयुषी जैन 75. चंद्रकांत बागोरे76. दाभोलकर वसंत प्रसाद 77.सुनील 78. उत्कर्ष कुमार 79. अंजली गर्ग 80.अनुजा त्रिवेदी 81.मालिनी एस 82. निर्मल कुमार 83. अरविंद हंगलेम 84 नावीद अहसान भट 85.भारत जयप्रकाश मीना 86.असद झुबेरी 87.अयान जैन 88. निधी 89. प्रिन्स कुमार 90. नितीश मौर्य 91.जतिन जैन 92.संचित शर्मा 93.प्रतीक सिंग 94.अवुला साईकृष्णा 95. दिव्यांशी सिंगला 96. सीमरण भारद्वाज97. प्रशांत राज98.मुस्कान खुराना99.अंकित100.भाविका तनवी 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग