शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

‘राफेलची खरेदी अंबानीच्या फायद्यासाठी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:27 AM

राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे.

पनवेल : राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी राजकारण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.पनवेलमधील खांदा वसाहतीत गुरुवारी बहुजन वंचित आघाडीची सभा अयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमात हत्यारे सापडली. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेसारख्या विचारवंतांना आपले प्राण गमवावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार लक्ष्मण माने यांनी देखील सभेला मार्गदर्शन केले. बहुजनांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आहवान यावेळी माने यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी एमआयएमचे हाजी शहनवाज खान, अभिनेते जयवंत भालेकर, नवनाथ पडळकर, महादेव वाघमारे, राजाराम पाटील आदींसह मोठ्या संख्येने एमआयएम व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRafale Dealराफेल डील