शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

महाराष्ट्र, कोल्हापूरचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 2:39 AM

५३ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र ,कोल्हापूर यांच्या दोन्ही संघांनी पुरुष व महिला गटाची उपांत्य फेरी गाठली

रायपूर (छत्तीसगड) : येथे सुरू असलेल्या ५३ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र ,कोल्हापूर यांच्या दोन्ही संघांनी पुरुष व महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी, जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या बलाढ्य कर्नाटकच्या दोन्ही संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.पुरुष गटात गतविजेत्या महाराष्टÑाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत पश्चिम बंगालचा १५-८ अशा गुणांनी पराभव केला. महाराष्टÑाच्या प्रतिक वाईकर याने तीन मिनिटे व ४० सेंकद बचाव केला. तर एसए अरुण याने केरळच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने तीन मिनिटे ४० सेकंद बचाव करत ४ बळीही मिळवले. त्याचवेळी, केरळने स्पर्धेतील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. केरळने बलाढ्य कर्नाटकवर १७-११ असा अनपेक्षित विजय नोंदवत दिमाखात आगेकूच केली. सोमवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत महाराष्टÑ कोल्हापूरविरुद्ध, तर केरळ रेल्वेविरुद्ध खेळतील. कोल्हापूरने आंध्रप्रदेशवर २२-१० असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रेल्वेने विदर्भला १३-९ असे पराभूत केले.महिलांमध्ये महाराष्टÑ व ओडिशा यांनी उपांत्य फेरी निश्चित केली. महाराष्टÑाने हरयाणाचा १४-८ असा धुव्वा उडवला. ओडिसाने केरळवर ११-९ अशी मात करत आगेकूच केली. उपांत्य फेरीत महाराष्टÑाला कोल्हापूरशी, तर ओडिशाला एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीशी दोन हात करावे लागेल. कोल्हापूरच्या महिलांना दिल्लीविरुद्ध संघर्ष करावा लागला. श्रृृष्टी शिंदे व करिष्मा रिकीबदार यांच्या जोरावर त्यांनी दिल्लीला ११-१० असे एका गुणांनी नमवले.