शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

दिल्लीला पंजाबविरुद्ध विजयाची आशा

By admin | Published: May 07, 2016 1:19 AM

आयपीएलच्या नवव्या पर्वात नव्या जोशासह खेळत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी किंग्स पंजाब इलेव्हनवर विजय नोंदवित विजयी पथावर येण्याची उत्कृष्ट संधी असेल.

मोहाली : आयपीएलच्या नवव्या पर्वात नव्या जोशासह खेळत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी किंग्स पंजाब इलेव्हनवर विजय नोंदवित विजयी पथावर येण्याची उत्कृष्ट संधी असेल. दिल्ली संघ गुरुवारी आपल्याच मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटसविरुद्ध सात गड्यांनी पराभूत झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत हा संघ दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला. पंजाब संघ आठपैकी सहा सामन्यांत पराभूत झाल्याने अखेरच्या स्थानावर आहे. विजयासमीप येऊनही हा संघ वारंवार पराभूत होत आहे. चढउतार पाहणाऱ्या पंजाबने मागच्या सामन्यात कोलकाताविरुद्ध विजयाची पराकाष्ठा केली पण त्यांना सामना गमवावा लागला. त्याआधी गुजरात लॉयन्सवर या संघाने २३ धावांनी विजय नोंदविला होता. नवा कर्णधार मुरली विजय हा देखील संघाला विजय मिळवून देण्यात अपयशीच ठरला. सलग दोन सामने गमविल्याने संघाचे मनोबळ ढासळले आहे. दुसरीकडे दिल्लीला पंजाबला नमवण्याची संधी असेल, तरी पंजाब मुसंडी मारू शकतो हे ध्यानात घेऊनच दिल्लीला सावध राहावे लागेल.