कमकुवत मनाच्या लोकांनी कृपया हा व्हिडीओ पाहू नका... रशियन वेटलिफ्टर अॅलेक्झांडर सेडीख यानं 400 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत त्याचे सहकारी होते, परंतु इतक वजन उचण्याचं धाडस त्याच्या अंगलट आले. त्याचे दोन्ही गुडघे फॅक्चर झाले.
Video : राज्य परिवहन मंडळाची बस पाण्यात अडकली; बुल्डोजरच्या सहाय्यानं बाहेर काढावी लागली
रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित 'दी वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टींग फेडरेशन युरोपियन चॅम्पियन' या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पोहोचला होता. तेथे स्पर्धेदरम्यान त्यानं 400 किलो वजन उचलून स्क्वॉड करण्याचा प्रयत्न केला. पण, ते करत असताना त्याचे दोन्ही गुडघे तुटले. 12 ऑगस्टला हा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला आणि आतापर्यंत तो 56 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला.
पाहा थतरनाक व्हिडीओ....
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान!
IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना
England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?
विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण