- तन्मय टकले,
इयत्ता बारावी, पुणो, महाराष्ट्र
दहावीला असताना तन्मय खूप कागद फाईल करायचा, पण सतत वापरल्यानं पंचिग केलेली छिद्र फाटायची. यावर उपाय म्हणून तन्मयला हे वेगळं पंचिंग मशिन सुचलं. पंचिंग करताना हे यंत्र त्या छिद्रात एक चकती त्या छिद्रात घालेन म्हणजे कागद फाटणार नाही.
चिन्मय म्हणतो, या मशिनमुळे कागद फाटणार नाहीत आणि फाईल्स केलेले कागद जास्त टिकतील!