सोलर सीडर
By admin | Published: January 7, 2016 09:44 PM2016-01-07T21:44:20+5:302016-01-07T21:44:20+5:30
सुभाषचे वडील शेतकरी. तोही शेतात काम करतो. त्यातून शेतीच्या प्रश्नांची त्याची समज दांडगी. त्याच्या लक्षात आलं की, प्रत्येक पिकाच्या पेरणीचं तंत्र वेगळं आहे.
Next
>- सुभाष चंद्रा बोस
इयत्ता आठवी, पुडूकोट्टाई, तामिळनाडू
सुभाषचे वडील शेतकरी. तोही शेतात काम करतो. त्यातून शेतीच्या प्रश्नांची त्याची समज दांडगी. त्याच्या लक्षात आलं की, प्रत्येक पिकाच्या पेरणीचं तंत्र वेगळं आहे. त्यासाठी उपयोगी पडेल असं सोलर पेरणी यंत्र त्यानं बनवलं. पिकाप्रमाणो तंत्र बदलून हे सौर यंत्र काम करेन. यामुळे शेतक:याचे कष्टही कमी होतील आणि शेतात कामाला मनुष्यबळ मिळत नाही हा प्रश्नही सुटेल.
सुभाष म्हणतो, ‘ऑर्गनॅकी फार्मिगच्या क्षेत्रत मला खूप काम करायचं आहे. शेती शास्त्रज्ञ होऊन मी असे अनेक उपकरणं बनवीन ज्यातून शेती करणं सोपं, फायदेशीर आणि आनंददायीही होईन!’