११० अंगणवाडी सेविकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:38+5:302021-01-13T04:42:38+5:30

कॉर्नर सभा जोरात बोरी : जिंतूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १५ जानेवारी रोजी मतदान होणार ...

Inspection of 110 Anganwadi workers | ११० अंगणवाडी सेविकांची तपासणी

११० अंगणवाडी सेविकांची तपासणी

Next

कॉर्नर सभा जोरात

बोरी : जिंतूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ११ जानेवारीपासून गावात मुख्य ठिकाणी कॉर्नर सभा सुरू आहेत. बोरी येथे दोन पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक होत असून, माजी आ. विजय भांबळे यांच्या पॅनलचे नेतृत्व जि.प.चे उपाध्यक्ष अजय चौधरी हे करीत आहेत, तर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पॅनलचे नेतृत्व भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. विद्याताई चौधरी या करीत आहेत.

राजमाता जिजाऊ जयंती साजरी

येलदरी : जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, मुरूमखेडा व येलदरी कॅम्प येथे मंगळवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन बालकांनी वेशभूषा सादर केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Inspection of 110 Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.