शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

लसीकरण केंद्र नागरिकांच्या गर्दीने गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:13 AM

मागील सहा ते सात दिवसांपासून लसीकरणाला वेगवेगळ्या कारणांनी ब्रेक लागला होता. २ दिवस केवळ कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते. यानंतर ...

मागील सहा ते सात दिवसांपासून लसीकरणाला वेगवेगळ्या कारणांनी ब्रेक लागला होता. २ दिवस केवळ कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते. यानंतर शनिवारी पहिल्यांदाच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले. हे दोन्ही डोस जवळपास २०० उपलब्ध होते. यामध्ये १०० ऑनलाइन नोंदणी तर १०० स्पाॅट नोंदणीसाठी उपलब्ध होते. शनिवारी लस घेण्यासाठी जायकवाडी, बाल विद्यामंदिर, खानापूर, इनायतनगर, वर्मानगर, शंकरनगर यासह अन्य ठिकाणी १० ते १५ जण एका वेळी रांगेत हजर होते. यामुळे दिवसभर बहुतांश केंद्रांवर लसीचा असलेला साठा सायंकाळपर्यंत संपल्याचे दिसून आले. रविवारी असलेली शासकीय सुटी व त्यात लसीकरण रविवारी न झाल्यास एक दिवस आरामाला मिळेल, या हेतूने सर्वच वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले. यामध्ये १८ ते ४४ व ४५ वर्षाच्या पुढील नागरिक, महिला, तरुणांनी लसीकरण करून घेतले.