३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 10:34 AM2022-11-02T10:34:13+5:302022-11-02T10:48:49+5:30
९० च्या दशकातील प्रसिद्ध कंपनी एलएमएल (Lohia Machinery Limited) भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्यास तयार झाली आहे.