Feng Shui: A pair of golden fish or fish statue will solve your financial problems!
फेंगशुई : सोनेरी मासे किंवा मत्स्यमूर्तीची जोडी करेल तुमची आर्थिक अडचणी दूर! By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 8:00 AM1 / 5सोनेरी मासे दोन प्रकारे ठेवता येतात. एक त्याची मूर्ती आणि दुसरी मत्स्यालयात जिवंत असलेली सोनेरी मासे. दोन्हीमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते.2 / 5गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते. हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात. घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्डफिश खूप मदत करतात.3 / 5घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. आर्थिक अडचणी कमी होतात. 4 / 5गोल्डफिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते. हे आनंद, शांती आणि समृद्धी आणते.5 / 5घरात या माशाच्या उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications