नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:11 PM2022-04-09T15:11:48+5:302022-04-09T15:15:17+5:30
परिश्रम आणि मेहनतीला नशीब आणि भाग्याची उत्तम साथ लाभली तर कमी वयात पैसा, नाव, पसिद्धी कमावता येऊ शकते, असे सांगितले जाते.