Gomed Ratna : राहूचा प्रकोप दूर करण्यासाठी गोमेद धारण करा, अशी करा खऱ्या रत्नाची पारख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:20 PM2022-04-07T21:20:52+5:302022-04-07T21:25:33+5:30
रत्नशास्त्रात पुष्कराज, मोती, हिरा, माणिक, पाचू अशी अनेक रत्ने मुख्य रत्ने मानली गेली आहेत. यामध्ये गोमेद या रत्नाचा समावेश होतो.