Raksha Bandhan 2020: Be careful about these 6 mistakes during celebrate rakhi
Raksha Bandhan: राखी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या; 'या' वेळेत साजरा करा रक्षाबंधनाचा सोहळा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 3:10 PM1 / 9राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा सणं. उद्या म्हणजेचं ३ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. 2 / 9हा सण साजरा करण्यासाठी सर्वांच्या बहिणीची आजपासूनचं तयार सुरू झाली असेल. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे फारसा उत्साहात नाही पण घरच्याघरी बहिण भाऊ आपला आनंद नक्की साजरा करतील. 3 / 9ज्याोतीषी कमल नंदलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी आयुष्मान योग असणार आहे. ज्यामुळे बहिणीला आणि भावला दीर्घायुष्य लाभेल4 / 9रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त उद्या 9 वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार असून ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल. 5 / 9ज्यांना संध्याकाळच्यावेळी राखी बांधायची आहे. त्यांच्यासाठी ३ वाजून ५० मिनिटांपासून ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असेल. 6 / 9या कालावधीत राखी बांधू नका: सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ आहे. या कालावधीत राखी बांधणं टाळा. 7 / 9याशिवाय सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपासून ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ असणार आहे. या कालावधीत राखी बांधू नका. कारण यावेळात राहू काळ असणार आहे.8 / 9तिसरी अशुभवेळ ११ वाजून २८ मिनिटांपासून १ वाजून दुपारी १ वाजून ७ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी राखी बांधण्याचा कार्यक्रम करू नका. 9 / 9त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांपासून ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत अशुभ वेळ असल्याने या कालावधीत राखी बांधू नका. (Image Credit: Reuters) आणखी वाचा Subscribe to Notifications