अमेरिकन बाजारातील 'वादळाचा' अब्जाधिशांच्या संपत्तीला तडाखा, मस्कपासून अदानी-अंबानींपर्यंत अनेकांना मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:03 PM2022-09-24T17:03:53+5:302022-09-24T17:10:34+5:30
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना सर्वाधिक किंमत मोजावी लागली असून भारतातील गौतम अदानी यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.