Gold-Silver Price Today: सोन्याची झळाळी पुन्हा ओसरली, चांदीही घसरली; झटपट जाणून घ्या आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:57 PM2022-03-16T13:57:33+5:302022-03-16T14:03:44+5:30
Gold-Silver Price Today: आज सकाळी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा वायदा भाव 144 रुपयांनी घसरून 51,420 रुपयांवर पोहोचला.