Gold Price Today: स्वस्तात सोने खरेदीची संधी! उच्चांकी स्तरावरून 10,000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:47 AM2021-09-22T11:47:08+5:302021-09-22T11:54:36+5:30
Gold Price Today: नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 45,650 रुपये आणि 45,330 रुपये प्रति तोळा आहे.