GST On Ice Cream : आता आईस्क्रीमही महागलं; पार्लरमध्ये विक्री होणाऱ्या Ice Cream वर १८ टक्के GST लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:56 AM2021-10-07T08:56:59+5:302021-10-07T09:01:11+5:30
GST On Ice Cream : आईस्क्रीम प्रेमींची होणार निराशा. पार्लरमध्ये विक्री होणाऱ्या आईस्क्रीमवर लागणार १८ टक्के जीएसटी.