मस्तच! आता Post Office मध्ये मिळणार होम लोन; LIC सोबत मोठा करार, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:42 PM2021-09-07T21:42:09+5:302021-09-07T21:47:33+5:30
आता जवळच्या Post Office मध्ये होम लोनची सुविधा सुरू होत असून, यासाठी LIC हाऊसिंग फायनान्ससोबत एक मोठा करार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.