आकडा पाहून चकीत व्हाल; 6.77 कोटी करदात्यांपैकी सर्वाधिक लोकांनी भरला 'शून्य कर'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:23 PM2023-08-07T20:23:04+5:302023-08-07T20:26:36+5:30
यावर्षी आयकर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली, पण यातील बहुतांश लोकांनी Zero Tax भरला.