शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुढच्या दोन दिवसांनी 'या' पाच गोष्टी महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 9:25 PM

1 / 5
नव्या आर्थिक वर्षांत सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. सिलिंडरही महाग होणार आहे.
2 / 5
जर आपण गाडी खरेदी करणार असाल, तर दोन दिवसांत घेऊन टाका. आता 1 एप्रिलपासून गाडी खरेदी करणं महागणार आहे. कारच्या किमती 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत. टाटा मोटर्सच्या गाड्या 25 हजार तर महिंद्राच्या गाड्यांची किंमत 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत.
3 / 5
पीएनजीवरच्या गाडी चालवणंही महागणार आहे. नैसर्गिक गॅसच्या किमतीत 18 टक्क्यांची वाढ होणार आहे. गॅसच्या किमती वाढल्यानं महागाई वाढणार आहे.
4 / 5
विमान प्रवासही 1 एप्रिलपासून महागण्याची चिन्हे आहेत. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक सुविधा पुरविण्याची मागणी होत असल्याचं त्याचा भार प्रवाशांवरच पडणार आहे.
5 / 5
हृदयविकाराच्या रुग्णांवरील उपचार महाग होणार आहेत. कारण स्टेंटची किंमत वाढणार आहे. नव्या किमती 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
टॅग्स :businessव्यवसायCylinderगॅस सिलेंडर