लाईव्ह न्यूज :

Business Photos

Harmanpreet Singh Hockey Player : देशातील सर्वात श्रीमंत हॉकी खेळाडूंपैकी एक आहे हरमनप्रीत सिंग; कुठून होते 'सरपंच साहेबां'ची कमाई? जाणून घ्या - Marathi News | richest indian hockey player Harmanpreet Singh Where does the income comes from networth calling him Sarpanch Saheb Olympic bronze medal 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत हॉकी खेळाडूंपैकी एक आहे हरमनप्रीत सिंग; कुठून होते 'सरपंच साहेबां'ची कमाई? जा

Indian Hockey Player Harmanpreet Singh : भारतीय हॉकी संघाने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात संघानं स्पेनचा २-१ असा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं कांस्य पदक पटकावलं. ...

गृहकर्जावर Top-Up घेण्याचा विचार करताय?; RBI चिंता, सामान्यांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | No more easy top-up on Home Loan, Reserve Bank of India governor urges banks to review practices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गृहकर्जावर Top-Up घेण्याचा विचार करताय?; RBI चिंता, सामान्यांची डोकेदुखी वाढणार

गृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात वारंवार टॉप अप घेण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. त्यावर आरबीआयनं चिंता व्यक्त केली. ...

ITR Refund : आयटीआर रिफंड करुनही पैसे आले नाहीत, पाच मिनिटात 'हे' काम करा, लगेच पैसे जमा होतील - Marathi News | Money did not come even after ITR refund, do this in five minutes, money will be deposited immediately | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ITR Refund : आयटीआर रिफंड करुनही पैसे आले नाहीत, पाच मिनिटात 'हे' काम करा, लगेच पैसे जमा होतील

ITR Refund : जुलै महिन्यात अनेकांची आयटीआर फाईल रिटर्न करण्यासाठी गडबड सुरू असते. काहींना आयटीआर परतावा मिळतो. ...

ई-बाईक ग्राहकांना आवडतेय; खप तब्बल ९५ टक्क्यांनी वाढला, 'इतक्या' वाहनांची झाली विक्री! - Marathi News | E bikes are loved by consumers Consumption increased by 95 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ई-बाईक ग्राहकांना आवडतेय; खप तब्बल ९५ टक्क्यांनी वाढला, 'इतक्या' वाहनांची झाली विक्री!

ई-बाईकच्या विक्रीत ९५.९४ टक्के वाढ झाली. १,०७,०१६ ई- बाईकची विक्री जुलै २०२४ मध्ये झाली. ...

Retirement Planning Guide : ₹२ लाखांचं Pension मिळवण्यासाठी महिन्याला किती करावी गुंतवणूक? समजून घ्या गणित - Marathi News | Retirement Planning How much should be invested per month to get a pension of rs 2 lakh Understand math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹२ लाखांचं Pension मिळवण्यासाठी महिन्याला किती करावी गुंतवणूक? समजून घ्या गणित

How Retirement Planning Works : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. पण जशी आता पैशांची गरज असते तशी रिटारमेंटनंतरचीही सोय करणं तितकंच आवश्यक आहे. ...

एक-दोन नव्हे...LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे... - Marathi News | LIC launches 4 new insurance plans, know the benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक-दोन नव्हे...LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे...

या पॉलिसींचा सर्वाधिक फायदा देशातील तरुणांना होईल. ...

भावाकडून घेतले ₹२००० उसने, बॅकेकडून ₹८००० चं कर्ज, आता आहे सोन्याचा ९२०० कोटींचा व्यवसाय - Marathi News | Borrowed rs 2000 from brother loan of rs 8000 from bank now has gold business worth 9200 crores success story gold exporter rajesh mehta | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भावाकडून घेतले ₹२००० उसने, बॅकेकडून ₹८००० चं कर्ज, आता आहे सोन्याचा ९२०० कोटींचा व्यवसाय

असेही काही उद्योजक आहेत, जे आजच्या तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आम्ही तुम्हाला अशा एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे एकेकाळी दुकानात जाऊन सोन्याचे दागिने विकायचे. पण आज ते देशातील एक आघाडीचे सोन्याचे निर्यातदार आहेत. ...

ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही! - Marathi News | Will buying an EV save more money? The central government says, 'Wait a minute, there is no such proposal at present | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!

कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. ...