याला म्हणतात परतावा! 6 वरून 600 रुपयांवर पोहोचला शेअर, 1 लाखाचे झाले 1 कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:28 PM2022-12-19T20:28:05+5:302022-12-19T20:33:32+5:30
या कंपनीचा शेअर गेल्या काही वर्षांत 6 रुपयांवरून 600 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने या काळात गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांचा परतावा दिला आहे...