PHOTOS : अवघ्या 23 वर्षांची पोर... अवनीत कौरचं फोटोशूट, बोल्ड अदांवर चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:59 AM2024-12-10T11:59:59+5:302024-12-10T12:06:46+5:30

नुकतेच अवनीत कौरने बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.

अवनीत कौर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. देसी असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

आताही अवनीतने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

पांढऱ्या वन पिसमध्ये अवनीतचा हा लूक घायाळ करतोय. अवनीतने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.

साजेशी हेअरस्टाईल, ग्लॉसी लिपस्टिक, ग्लॅम मेकअपमध्ये अवनीत कौरचा सिझलिंग लूक व्हायरल झाला आहे.

यावेळी अवनीतने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना वेड लावले आहे.

डीप नेक ड्रेसमध्ये फिगर फ्लाँट करतअवनीतने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

अवनीतच्या फिटनेस आणि हॉटनेसचा सोशल मीडियावरही बोलबाला असतो.

अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.