ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 08:09 PM2024-12-11T20:09:55+5:302024-12-11T20:40:12+5:30

Babita Ji Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Munmun Dutta Black Dress Photos: मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय

'बबिता जी' म्हणताच सर्वप्रथम डोळ्यासमोर आणि मनात एकच व्यक्तिमत्त्व येते, ते म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा मधली मुनमुन दत्ता.

मुनमुन दत्ता हे 'बबिता जी'चे खरे नाव आहे. पण TMKOC या शोमधील तिची व्यक्तिरेखा इतकी प्रसिद्ध झाली की आता ती बबिता जी म्हणून जास्त ओळखली जाते.

तारक मेहता या शो ला १६ वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच या शो चा एक महत्त्वाचा भाग आहे.

शोमधील 'बबिता जी' आणि जेठालाल यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. तसेच मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

'बबिता जी' शो मध्ये लोकप्रिय आहेत. पण आता ती शो बाहेरही खूप प्रसिद्ध झाली आहे.

ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. मुनमुन दत्ता तिचे इंस्टाग्राम पेज चालवते आणि दररोज खूप सुंदर फोटो पोस्ट करते.

आता मुनमुन दत्ताने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

मुनमुन दत्ताने इंस्टाग्रामवर असे फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.

बबिता जी ला 'तारक मेहता...' शो पेक्षा वेगळ्या रुपात पाहून आणि तिचा हॉटनेस पाहून तरुणाई देखील तिची फॅन आहे.

मुनमुनने हॉट फोटोशूट केला असून त्यात तिचा फिटनेस देखील स्पष्टपणे दिसून येतो आहे. तिच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.

तारक मेहता या शो मध्ये मुनमुन दत्ता बबिता जी ही हाऊसवाइफ ची भूमिका साकारते. पण ताज्या फोटोशूटमध्ये तिचं हे वेगळं रूप खूपच हॉट आहे.

सर्व फोटो- मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम