'Fashion' is it, Jalwa ...! ramwalk
'फॅशन' का है ये, जलवा...! By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 4:08 PM1 / 12फॅशनच्या दुनियेत कोण काय परिधान करल अन् नाही हे कुणीच सांगू शकत नाही. बघा या मॅडम काय म्हणतायेत... Give me Damn2 / 12रॅम्पवॉक करताना आपला ड्रेसकोड अन् त्यावरील संदेश नेहमीच चर्चिला जातो3 / 12यांच्याकडं पाहून म्हणाव लागेल... तुझा झगा गं.. झगा गं...वाऱ्यावरती उडं4 / 12मी लाजत नाही, मला फक्त तू आवडत नाहीस, असं या मॅडमला म्हणायचंय5 / 12फॅशनच्या जलव्यात वावरताना ड्रेसवरील संदेश काळजीपूर्वक पाहायला हवं, नायतर...6 / 12माय लाईफ माय रूल... असंच या बाईसाहेबांना सूचवायंच आहे. 7 / 12माझ्याकडं पाहा पण माझा फोटो काढू नका असं स्पष्ट शब्दात या ताईसाहेबांनी सांगितलंय8 / 12यालाच म्हणायचं विरोधाभास, या मॅडम कमी हेच जास्त असं सांगतायेत अन् ड्रेसकोड पाहा यांचा9 / 12आम्ही जातो पॅरीसला, आयफेल टॉवरसारखा तर या मॉडेलचा ड्रेसंय10 / 12माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटारडी आहे... किती हा स्पष्टपणा आहे यांच्याकडे. 11 / 12नरकात जा तू... अशी खुन्नस दिल्यावर कोणीतरी प्रेमानं जवळ जाईल का यांच्या. 12 / 12लाल परी मैदान खडी.... रॅम्पवॉकवरुन प्रदर्शन करणारी अबोल परी आणखी वाचा Subscribe to Notifications